Krushi Sanwad

शेतीत नवा बदल, कृषी संवादाच्या सोबत

कृषी संवाद हा शेतकऱ्यांसाठी बनवलेला विशेष पॉडकास्ट प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला अनुभवी कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, आणि यशस्वी शेतकरी आपले अनुभव आणि ज्ञान शेअर करतात.
आमचं उद्दिष्ट आहे — शेतकऱ्यांना योग्य माहिती, प्रेरणा, आणि नवीन तंत्रज्ञानाशी जोडणं.

Our First Krushi Sanwad Podcast is Now

Dr. Sagar Gopale with Prashant Naikwadi

mls jersey shop, college-basketball-shop, mls jersey, coach outlet